Surprise Me!

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देवून दिवाळी गोड करा! संभाजीराजेंची शिंदे सरकारकडे मागणी | Sambhaji Raje

2022-10-20 21 Dailymotion

छत्रपती संभाजी राजे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची भेट घेऊन संभाजी राजेंनी दौऱ्याला सुरुवात केलीय. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान संभाजी राजेंनी नुकसान झालेले सोयाबीनचे पीक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नेऊन दाखवले आहे. अद्याप बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी प्रशासनाकडून झालेली नाही. <br /><br />#SambhajiRaje #Farmers #EknathShinde #Rains #Loss #Agriculture #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon